MENU

Fun & Interesting

ह. भ. प. भगीरथ महाराज काळे कीर्तन भाग २ | Bhagirath Maharaj Kale Kirtan Part 2

Video Not Working? Fix It Now

ह. भ. प. भगीरथ महाराज काळे कीर्तन सेवा. भाग १ - https://youtu.be/k_g044Nmdq4 येग येग विठाबाई । माझे पंढरीचे आई ॥१॥ भीमा आणि चंद्रभागा । तुझे चरणींच्या गंगा ॥२॥ इतुक्यासहित त्वां बा यावें । माझे रंगणीं नाचावें ॥३॥ माझा रंग तुझे गुणीं । ह्मणे नामयाची जनी ॥४॥ हा अभंग श्रीविठ्ठलाच्या भक्तीसाठी एक आध्यात्मिक आनंद व्यक्त करतो. संत जनाबाई विठोबाला आईप्रमाणे संबोधून पंढरीच्या महतीचे वर्णन केले आहे. चंद्रभागा नदीला गंगेप्रमाणे पवित्र मानले असून, भक्त आपल्या परिवारासह विठोबाच्या रंगात नाचण्याची इच्छा व्यक्त करतात. विठोबाच्या गुणगायनातच खरा आनंद असल्याचे सांगत भक्तीचा सर्वोच्च आनंद दर्शविला आहे. All rights reserved - Ⓒ Sahyadri Tales सह्याद्री टेल्स | कीर्तन गंगा आपल्या सप्ताहातील किंवा कोणत्याही वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमाचे शुटिंग करून यु ट्यूबवर दाखविण्यासाठी आमच्याशी संपर्क करा. आमच्या चॅनल वरील व्हिडीओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. आपल्याला आवडलेल्या व्हिडीओ आणि चॅनल वरील नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्याला आमच्या चॅनल वरील बेल चे बटन दाबा. सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये. वारकरी सांप्रदायिक किर्तन, प्रवचन, भजन, गवळण, चाली, कथा, पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबा. #कीर्तन #गंगा #kirtan #ganga, #kirtanganga, #Kirtan #Gangaa #kirtangangaa #kirtan #gangaa #संतपरंपरा #अभंगवाणी #हरिनामसंकीर्तन #वारकरीसंप्रदाय #तुकारामगाथा #ज्ञानेश्वरीविचार #हरिपाठकीर्तन #भक्तिरससंगीत #अध्यात्मिकप्रवचन #विठोबादर्शन #नामस्मरणगजर #श्रीहरिभजन #कीर्तनअभंग #विठ्ठलभक्ती #SantParampara #Abhangwani #HarinamSankirtan #WarkariSampraday #TukaramGatha #HaripathKirtan #VitthalDarshan #NamSmaranGajar #SantSahitya #TalMridangBhajan #WariPandharpu #SahyadriTales #सह्याद्रीटेल्स #Photography #MacroPhotography #NaturePhotography #EventPhotography #TravelVlogs #BusinessInterviews #SmallBusiness #PhotographyTips #BusinessPromotion #IndianVlogs #MaharashtraVlogs #TravelDiaries #WildlifePhotography

Comment