पितृपक्ष थाळी 1 | काकडीचे वडे | पाच प्रकारच्या भाज्या | खीर | वरण: https://youtu.be/SZRZhPI1IO0
गोडी डाळ साठी साहित्य:
मुगडाळ,तूरडाळ,तेल,मोहरी,जिरं,कढीपत्ता,मिरची,हळद,ओल खोबरं,मीठ,पाणी
काळा वाटाणा रस्सा भाजी साहित्य:
काळा वाटाणा
वाटण साहित्य:कांदा,सुक खोबरं,मिरची,आलं,लसूण
लाल मसाला,हळद,गरम मसाला,मीठ,पाणी,तेल
मिक्स भाजी साहित्य:
पाल्याची भाजी,पडवळ,भोपळा,वाली,भेंडी,दोडका
कांदा,तेल,ओल खोबर, मीठ
तांदुळाची खीर:
तांदूळ,पाणी,गुळ,वेलची पूड,ओल खोबरं
भोपळ्याचे वडे:
1 डबा तांदळाचे पीठ
पाव डबा गव्हाचे पीठ
अर्धा डबा भोपळ्याचा किस
1 डबा पाणी
मीठ
गुळ
तेल