कडकनाथ कोंबडीच्या व्यवसायात नफ्याच्या अमिषानं हजारोंची फसवणूक झाल्याच्या तक्रारी येताहेत. पोलिस या घोटाळ्याचा तपास करताहेत आणि त्यांच्या मते अशा अनेक खासगी कंपन्या चुकीच्या उद्देशानं यात शिरल्या असण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्राच नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांसहित इतर राज्यांतही हा घोटाळा पसरला असल्याचं समोर येत आहे.
Reporter : Mayuresh Konnur
Shooting / Editing - Sharad Badhe
___________
अधिक माहितीसाठी :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi