गंगाचे लग्न झाले आज सर्वजण परत मुंबईत निघाले. मुंबईत जायच्या अगोदर सर्वानी एक पार्टी करायचे ठरवले. मग काय लगेच कल्पेश आणि सुरज चिकन आणायला नायरी मध्ये गेले. इथे आम्ही चूल तैयार केली आणि बाकीचे सामान जमा केले. भात तैयार होता होता चिकन घेऊन पण आले. चिकन साफ केले, कांदे टोमटो बारीक केले, बारकूने मस्त फोडणी दिली. जेवण एकदम झटपट तैयार झाले. सर्वानी जेवणावर ताव मारला.
#ChickenParty #ChickenGravy #KonkanVillage #VillageChickenParty
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : [email protected]
Join this channel to get access to perks:
https://www.youtube.com/channel/UClurumWzrNaZC3znw7Z3WDw/join
S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAvinash
Facebook : https://www.facebook.com/Kokankaravinash
Instagram : https://www.instagram.com/KokankarAvinash
Youtube : https://www.youtube.com/KokankarAvinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger