MENU

Fun & Interesting

भयानक अनुभव | एपिसोड २५ | दारू पिऊन शनी शिंगणापूरला गेलो, रात्री भयानक अनुभव आला | Mangal Shambhu

Bhayanak Anubhav 22,322 3 days ago
Video Not Working? Fix It Now

भयानक अनुभव | एपिसोड २५ | दारू पिऊन शनी शिंगणापूरला गेलो, रात्री भयानक अनुभव आला | Mangal Shambhu आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-भरत सुनंदा यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमधे भरत सुनंदा त्यांच्या जीवनामध्ये घडलेला खरा प्रसंग व भयानक अनुभव सांगत आहेत. भरत सुनंदा हे एक डायरेक्टर आणि प्रोडूसर असून चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहेत. अतिशय सुशिक्षित आणि उच्च वर्गातून असून सुद्धा काही गोष्टी त्यांना कधीच कळाल्या नाहीत. ज्याप्रमाणे आपण म्हणतो की ‘पृथ्वीवर फक्त विज्ञानच विज्ञान आहे’ परंतु हे सर्वदा सत्य नाही. अजूनही काही गोष्टी अशा आहेत ज्या विज्ञानाच्या पलीकडच्या आहेत. भरत सुनंदा हे देखील एकदा श्री क्षेत्र शनि शिंगणापूर येथे गेले असता रात्री येताना त्यांना काही भयानक अनुभव आले. नीट बघायला गेलं तर भरत सुनंदा यांच्या मित्रांकडून देखील एक मोठी चूक झालेली होती, ती म्हणजे ‘मटन खाऊन आणि दारू पिऊन शनि शिंगणापूरच्या मंदिरात जाणे.’ भरत सुनंद यांचे मित्र उच्चशिक्षित होते. असं म्हणतात ना की जास्त शिकलेले आणि उच्चशिक्षित लोकं देवधर्म अशा गोष्टींना मानत नाहीत, त्यामुळे ‘मी फक्त एन्जॉय करायला आलोय, मी फक्त पिकनिकसाठी आलोय’ असे विचार घेऊन मटण आणि दारू पिऊन भरत सुनंदा यांचे काही मित्र शनि शिंगणापूर येथे गेले होते. शनि शिंगणापूर येथून रात्री परत येताना त्यांच्यासोबत हा भयानक प्रसंग घडला. भरत सुनंदा यांना वेगवेगळे भयानक अनुभव आले. असेच वेगवेगळे अनुभव आज भरत सुनंदा आपल्याला या पॉडकास्ट मध्ये सांगणार आहेत. तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता लवकर चॅनेलवर जा आणि पॉडकास्ट बघा. जर हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनेलला सब्सक्राईब करा. मित्रांनो, जास्त हुशार आणि अति शिकलेले माणसं विज्ञानाचा सहारा घेऊन भूत, प्रेत, काळा जादू, क्रिया अश्या गोष्टींना काल्पनिक गोष्टी म्हणून नाकारतात. परंतु आपल्या मराठीत एक म्हण आहे, अति शहाणा त्याचा बैल रिकामा ! म्हणजे जो बाहेरून जास्त हुशारी दाखवतो तो आतमधून रिकामाच असतो. असुद्या, लोकांना जे समजायचं ते समजू द्या परंतु ज्या लोकांनी अगदी खरोकर भूत, प्रेत, क्रिया, करणी अश्या गोष्टींना जवळून पाहिलंय आणि ज्या लोकांनी या भयानक गोष्टींचा अनुभव घेतलाय ते अशा गोष्टींना नाकारत नाहीत, कारण त्यांना या गोष्टींचा जवळून अनुभव आलाय. अश्याच लोकांचा अनुभव, झालेल्या घटना, भुतांच्या आणि हॉरर गोष्टी, रोमांचक किस्से आणि प्रेक्षकांची झोप उडवतील असे हॉरर एपिसोड घेऊन लवकरच आपण चॅनेलवर भयानक अनुभव या नावाने एक नवीन सिरीयल सुरु करत आहोत. मित्रांनो तुमच्याजवळ देखील जर असेच भयानक अनुभव, भीती वाटणाऱ्या भयानक घटना असतील, भुतांच्या वेगवेगळ्या गोष्टी असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. शक्य असेल तर WhatsApp मेसेज करा, आमची टीम तुम्हाला लवकरच संपर्क करेल. WhatsApp 👉 9226768548 तूमची गोष्ट किंवा तुमचा भुताचा भयावह अनुभव आम्हाला आवडल्यास आम्ही तुम्हाला आमच्या स्टुडिओमध्ये बोलावून, तुम्हाला चॅनेलवर आणू आणि तुमची गोष्ट व तुमचा अनुभव नक्कीच प्रेक्षांकांपर्यंत पोचवू. आम्ही तुम्हाला चॅनेलवर येण्यासाठी तुमच्याकडून कोणतेही पैसे घेत नाही. भीतीमध्ये देखील एक वेगळाच रोमांच आहे, काहींनी पाहिलं नाही तर काहींनी अनुभवलं सुद्धा आहे. पाहायला विसरू नका भयानक अनुभव MS Talks Mystery या चॅनेलवर. आम्ही तुम्हाला चॅनेलवर येण्यासाठी तुमच्याकडून कोणतेही पैसे घेत अथवा देत नाही. तुमच्याकडून कोणी पैश्यांची मागणी केल्यास त्यांना कोणतेही पैसे देऊ नका. त्याची जबाबदारी चॅनल घेत नाही. ------------------------------------- MS Talks Mystery चॅनेल टीम: होस्ट 👉 मंगल शंभू गेस्ट 👉 भरत सुनंदा कॅमेरा टीम 👉 नरेश गोसावी स्टुडिओ 👉 विनोद जमदरे प्रोडक्शन 👉 मंगल शंभू लाईट सेटअप 👉 योगेश घरत एडिटिंग 👉 मंगल शंभू म्युजिक / साऊंड 👉 मंगल शंभू विशेष आभार :- मनोज जमदरे मनोज गुप्ता रुपेश गुप्ता सचिन गुरव सोनाली पाटील प्रतीक्षा कदम मोहिनी शिंदे नितीन गोसावी महिमा सोनावणे व इतर टीम मेम्बर्स ----------------------- ms talks mystery, ms taks mistry, ms taks mestry, ek bhayanak anubhav, bhayank anubav, bayanak anubav, ek bayanak anubav, mangal shambhu, shambhu mangal, ms talks, mystery, mistry, mestry, mistri, ms talks mystery, ms taks mistry, ms taks mestry, ek bhayanak anubhav, bhayank anubav, bayanak anubav, ek bayanak anubav, mangal shambhu, shambhu mangal, ms talks, mystery, mistry, mestry, mistri, shambhu, mangal, mangl shambhu, sambu mangal, भयानक अनुभव, मंगल शंभू, शंभू, मंगल, भुताच्या गोष्टी, भयानक गोष्टी, हॉरर, भयावह कथा, थरारक गोष्टी, बयानक अनुभव, भयनक अनुभव, मिस्ट्री, रहस्यमय कथा, रहस्यकथा, मराठी भूत्याच्या गोष्टी, मराठी हॉरर कथा, bhutachya goshti, marathi horror, horror, mystery talks marathi, bhaykatha in marathi, bhutachya goshti, bhutacha goshti marathi, marathi horror story, mysterious talk marathi, mystery talk marathi, rahasyamayi ghatna, भुताच्या गोष्टी, भयानक गोष्टी, हॉरर गोष्टी मराठी, मराठी गोष्टी, भूत प्रेत घटना मराठी, marathi horror goshti, bhutachya marathi goshti

Comment