राम , राम मंडळी ....
तात्याच्या मळ्यातील ताजी ,ताजी हिरव्या हरभऱ्याची खुडून रानातच
गरम , गरम ज्वारीची भाकरी आणि त्याचं तव्यात भाजी पण केली .
असं रानातील ताज्या ,ताज्या भाज्या काडून रानातच बसून चुलींवर जेवण
बनवतो .
चुलीवरचं झणझणीत जेवणाची चवच न्यारी लागत्या .
तात्याच्या मळ्यातील सगळ्या प्रकारच्या रेसिपी नक्की बघा .
Place Like , Share and Comment .
Marathi recipe , Traditional harbharyachi bhaji recipe , hirvya
harbharyachi bhaji recipe , village cooking , chuliivrche jevan
traditional village cooking , lunch Box , how to , villaeg girle
Kokan , marathi vlog , Indian recipe , Village style recipe , village
traditional recipe .