कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ लोकराजा सुधीर कलिंगण यांनी सादर केलेल्या संगीत सौभद्र नाटकातील विनोदी क्षण
कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ राजा सुधीर कलिंगण यांनी वेतोरे येथे सादर केलेल्या संगीत सौभद्र या पौराणिक दशावतारी नाट्य पुष्पा तील एक विनोदी क्षण आज आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत.
या प्रसंगात काम केलेल्या कलाकारांची नावे पुढील प्रमाणे.
दुर्योधन- महान खलनायक विलास जी गवस
गावकर -दशावतारातील विनोदी बादशाह कृष्णा घाटकर
सवंगडी -विनोद वीर काका कलिंगड
या नाटकातील संगीत सात पुढीलप्रमाणे....
हार्मोनियम -श्री बाबुराव मिस्त्री
पखवाज -चंद्रकांत बुवा खोत
ताल रक्षक- विनायक सावंत
विशेष आभार....
लोकराजा सुधीरजी कलिंगण
सिद्धेश कलिंगण
स्वप्नील परब
हर्षद परब
#Dashavtarinatak
#Sangeetsaubhadra
#krishnaghatkarcomedy
#Konkandiscoveryofficial
#संगीतसौभद्रा
धन्यवाद..