सफर अर्नाळा किल्ल्याची व दुर्मिळ मार्टेलो बुरुजाची | Arnala Fort | Arnala Killa | Martello Tower
वसईची मोहीम मराठ्यांच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवून आहे. उत्तर कोकणात पोर्तुगिजांचा निर्णायक पराभव करणाऱ्या ह्या मोहिमेत १७३७ अर्नाळा बेट काबीज करून चिमाजी अप्पानी पोर्तुगीजांना जेरीस आणण्यास सुरुवात केली. बाजीरावांच्या आज्ञेवरून येथे एक मोठ्ठा किल्लादेखील बांधला.
चौकोनी आकाराच्या ह्या किल्ल्याची तटबंदी अजून खूपच चांगल्या स्थितीत आहे व तिला तब्बल १० प्रचंड मोठे बुरुज आहेत.
आज आपण ह्या किल्ल्याचा इतिहास, त्याची रचना, तेथील वैशिष्ट्यपूर्ण बुरुज, मंदिरे, दर्गा ह्याची माहिती घेणार आहोतच शिवाय संपूर्ण आशिया खंडात केवळ दोन मार्टेलो बुरुज आहेत त्यापैकी एक बुरुज आपल्या अर्नाळ्याला आहे तो आज आपण पाहणार आहोत. अर्नाळ्याला जाऊन मासळी खरेदी केली नाही हे शक्यच नाही म्हणून आपण आज मासळी खरेदीदेखील करणार आहोत.
आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
वसईवरील आमचे इतर व्हिडीओ
सफर वसई किल्ल्याची
https://youtu.be/4VvWzXEo-J4
प्राचीन वसईचा इतिहास
https://youtu.be/w0BfNlSmOPI
पोर्तुगीजकालीन वसईचा इतिहास
https://youtu.be/vYEtlpbMarQ
वसई परिसरातील घंटांचा महाराष्ट्रभर प्रवास
https://youtu.be/T6ENdpBkAl8
१८७४ साली बांधलेला तेंडुलकर वाडा
https://youtu.be/WWQPTM8ecW0
६०० वर्षे(?) जुन्या घरातील
९० व ८३ वर्षांच्या भावाबहिणीशी गप्पा
https://youtu.be/tghs5ZdITGA
वसईचा केळीवाला - एक माहितीपट
https://youtu.be/mwV8UATbBjg
#arnalakilla #arnalafort #sunildmello #arnala #vasaiheritage #vasaimohim #vasaidocumentary #sunildmellovasai #vasai #martellotower