#मटकीपासूनभन्नाटउसळहीटिप्सलक्षातठेवातुमचीउसळकधी बिघडणार नाही वेगळी पद्धत न खाणारी पण खातील
#मटकीचीउसळ
#मटकीचीआमटी
मटकीच्या उसळ साठी लागणारी सामग्री)
#सीतानेहरेकिचनरेसिपी
/एक वाटी भरून कोम आलेली मटकी/चार-पाच हिरव्या मिरच्या/पाच-सहा खोबऱ्याचे तुकडे/एक कांदा लसणाचा/मूठभर कोथिंबीर/एक चमचा जिरं/एक चमचा मोहरी/मूठभर शेंगदाणे/एक कांदा/पळीभर तेल/नुसार मीठ.