दादरला ह्या स्टॉलवर मिळतात कॉटनचे आणि पार्टीवेअर ड्रेस फक्त 600/पासून Partyweardress #dadar #dress
दादरला ह्या स्टॉलवर तुम्हाला कॉटनचे ड्रेस फक्त 600मध्ये मिळतील. कॉटनच्या ड्रेसमध्ये M पासून 5XL पर्यंत साईझ मिळेल. तसेच इथे पार्टीवेअर ड्रेस सुद्धा आहेत. 850पासून तुम्हाला इथे पार्टीवेअर ड्रेस मिळतील ह्यामध्ये M पासून XXL पर्यंत साईझ मिळतील. खूप छान छान ड्रेस येथे आहेत दादरला गेलात तर नक्की ह्या स्टालला भेट द्या.
Dadar west
Opp veer khotwal gardan
Near Stunic shop
Dadar west
Rupesh :-9967065801
#readymadedress
#dadarmarket
#dresscollection
#trandingviralvideo
#saree
#sale
#dadarstreetshopping
#partyweardress
#explore
#love
#exhibition
#exclusivedress
#pranalitare
अशाच नवनवीन व्हिडिओ साठी आपल्या चॅनलला नक्की subscribe करा 🙏व्हिडिओ आवडल्यास एक लाईक👍 नक्की करा 🙏