आजीच्या पारंपरिक पद्धतीने बनवा तोंडात ठेवताच विरघळून जाणारे मऊ-मऊ असे रवेदार बेसन लाडू | Besan Ladoo
दिवाळीच्या सर्व बाळांना खूप खूप शुभेच्छा !!😊💕
लाडू साठी पिठी बनविण्याची पद्धत वेगळी आहे त्यासाठी ह्या लिंक वर दाबून विडिओ पहा👇👇
- https://youtu.be/0VSt1lbrTKU
Video of making grind sugar is different from what we make at home so please click on the following link👇
- https://youtu.be/0VSt1lbrTKU
साहित्य-
1 छोटे पातेले बेसन पीठ
1/2 पातेलं गावरान तूप
2 पातेलं पिठी साखर
Ingredients):
1 big bowl besan
1/2 big bowl gavran ghee
2 big bowl grind sugar like halwai
आजींशी गप्पा गोष्टी करण्यासाठी :-
Instagram -
http://bit.ly/Aapliaaji_instagram
Facebook-
http://bit.ly/aapliaaji_facebook