आपल्या कुळातील सर्वात पहिला ज्ञात पुरुष म्हणजे कुळ पुरुष होय. कुळपुरुष हा विशिष्ट कुळाचा कुळनिर्माता मानला जातो. कुळपुरुष कुणीही असू शकतो. कुळातील राजा, साधू, शेतकरी, योद्धा, किंवा इतर ज्याच्या विशेष कुळाला ओळख मिळाली तो त्या कुळाचा कुळपुरुष मानला अथवा सांगितला जातो.