ना साखर ना गूळ आजवर न पाहिलेल्या नैसर्गिक पद्धतीने उन्हाळ्याचे शक्तिवर्धक गहू पिठाचे लाडू I Ladoo I #ladoo #summerladu #Shandarmarthirecipe #laddurecipes #ladoorecipe #gahupithacheladu #wheatflourladoo #summerspecialladdu #instantladdu #recipes #sweetrcipes #marathirecipe ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा... रेसिपी साहित्य / Recipe Ingredients दीड वाटी गहू पीठ २ चमचा तुपात ६ ते ७ मिनिट भाजून घ्या /One and a half cups of wheat flour 1 tablespoon roast for 5 to 5 minutes २० ग्राम मखाने /2 grams of selves ४ चमचा काजू /4 tablespoons of nuts ४ चमचा बदाम /4 tablespoon almonds अर्धा चमचा तुपात ड्रायफ्रूट भाजून घ्या १ मिनिट /Roast the drifruit in half a tablespoon 1 minutes अर्धी वाटी नारळाची पावडर /Half a cup of coconut powder टरबुजाची बिया अर्धी वाटी /Watermelon seeds half a cup of २०० ग्राम खडी साखर /200 gram khadi sugar पाव चमचा वेलची पावडर /1/4 spoon vine powder ४ चमचे फ्रेश क्रिम /2 tablespoons fresh cream