MENU

Fun & Interesting

संपूर्ण जमिन वापरली तर हे कुटुंब म्हणजे Mumbai मधला सगळ्यात मोठा डेव्हलपर ग्रुप बनू शकतंय #mumbai

BolBhidu 1,094,228 2 years ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #mumbai #rich मुंबई म्हणजे मायानगरी,स्वप्ननगरी...या शहरात स्वत:च घर घ्यायच अस स्व्पन अनेकजण उराशी बाळगून असतात.घर घेण्यासाठी आयुष्यभर खस्ता खाव्या लागतात,मग जमीन लांबची गोष्ट... पण मुंबईत एक कुटुंब असंय ज्यांच्याकडे तब्बल ३४०० एकर एवढी मोठी जमीन आहे... या जमिनीचं डेव्हलपमेंट पोटेन्शल १ लाख कोटींपेक्षा जास्त किमतीची आहे.. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटलं असेल आणि या कुटुंबाविषयी जाणून घ्यायचं असेल तर हा विडियो शेवटपर्यंत नक्की पहा There is a family Asanay in Mumbai who owns a large land of 3400 acres... This land has a development potential worth more than 1 lakh crores. Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com Connect With Us On: → Facebook: https://www.facebook.com/​BolBhiduCOM → Twitter: https://twitter.com/bolbhidu → Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/ ​→ Website: https://bolbhidu.com/

Comment