MENU

Fun & Interesting

अपरिचित इतिहास - भाग २७ - औरंगजेबाची किल्ले मोहीम आणि मराठ्यांचा तिखट प्रतिकार

Maratha History 58,982 lượt xem 4 years ago
Video Not Working? Fix It Now

१६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र भूमीवर परचक्र येणार अशी परिस्थिती झाली होती. १६८२ ते १७०७ स्वतः आलमगीर औरंगजेब महाराष्ट्र भूमी संपवण्यासाठी झटत होता. १६९९ ते १७०५ स्वतः किल्ले मोहिमा काढल्या. पण छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पेटून उठलेल्या मराठ्यांनी या औरंजेबाचे मनसुबे उधळून लावले. तब्बल २५ वर्षे त्याला कठोर प्रतिकार केला. हेच मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर. हट्टाने सुरु केलेल्या या मोहिमेचा अंत औरंगजेबाच्या मृत्यूने झाला.

#MarathaHistory #Virasat #Historiography

Join us on YouTube - https://www.youtube.com/channel/UCLTxpUgKms5Yxi-LcOOxTdg/join

आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?
आता आपण आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता.
भेट द्या - https://www.patreon.com/MarathaHistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा केवळ $2 पासून ...

If you like our Videos, You can now support out Channel on Patreon.
Please visit https://www.patreon.com/MarathaHistory today and pledge your support today for as little as $2.

Please subscribe to our channels -
मराठी चॅनल : https://youtube.com/marathahistory
हिन्दी चॅनल - https://www.youtube.com/virasat
English Channel - https://www.youtube.com/historiography
Instagram : https://instagram.com/maratha.history
Facebook : http://facebook.com/marathahistory
Telegram : https://t.me/marathahistory
Twitter : https://twitter.com/padmadurg
Wordpress Blog : http://raigad.wordpress.com
Visit our website : http://www.marathahistory.com

All images in the video are for representational purpose only.

Comment