करायला सोपा चवीला उत्तम मसाले भात: कोणतेही शुभकार्य असले म्हणजे लग्न, मुंज किंवा इतर कार्याचे जेवण, मसाले भाताशिवाय पंगतीचे जेवण अपूर्णच असतं. गोडा मसाला, साजूक तूप आणि ओलं खोबरं याचं अप्रतिम चमचमीत combination म्हणजे मसाले भात. MASALE BHAT RECIPE IN MARATHI | MASALA BHAT | How to make Masale Bhat | चविष्ट स्वादिष्ट असा लग्नाच्या पंगतीतला मसाले भात रेसिपी |
#marathirecipe #marathipadarth #recipesbyshreya #masalebhat #masalabhat #lagnajevan #masalebhatrecipe #marriage #maharastrianrecipe #kokanspecial