नागोराव पाटील हरणे उपसरपंच
ग्रामपंचायत बारा यांनी दिनांक 10.03.2023 रोजी मोजे बारा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथे नितीन भाऊ भुतडा भाजपा जिल्हाध्यक्ष यवतमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त संगीत भजनाचा सामना आयोजित केला.
नितीन भाऊ भुतडा यांच्या वाढदिवसानिमित्त दोन संगीत भजनी मंडळाचा संगीत भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला.
त्यामधे
श्रीकृष्ण भक्तीधाम संगीत संच आवई तालुका पुर्णा जिल्हा परभणी
गायिका = राधाताई पांचाळ
दत्तकृपा संगीत भजनी मंडळ दिग्रस वंजारी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली
गायिका= दिव्या भारती,विद्या भारती