MENU

Fun & Interesting

सोनारे परिवार जागरण गोंधळ कार्येक्रम ( सारंगपुरी ) विधीकर्ते -अरुण महाराज निचिते || भाग 2 ||

Video Not Working? Fix It Now

आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सोनारे परिवाराचा जागरण गोंधळ कसा साजरा केला आहे हे पाहणार आहोत... जागरण गोंधळ हा उत्सव भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या गोंधळाला विशेष महत्त्व आहे. आज आपण। सारांगपुरी। येथील गोंधळ पाहणार आहोत. या व्हिडिओ मध्ये। श्री अरुण महाराज यांनी खूप छान प्रकारे माहिती दिली आहे ती तुम्ही जरूर पहा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की लाईक आणि शेअर करा... https://youtube.com/@Arun_nichite_maharaj?si= nQs2laMJjcJAcWM8 #gondhal #marathi #sanatandharma #shahapur #mumbai #Murbad @Aamhigondhali @Arun_nichite_maharaj @माझीमराठीभक्तिगीते @माझीमराठीगाणी

Comment