ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, देवघराबद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी. 😃🙏 देवघराची दिशा ठरवताना, पूजा करताना, फुले-पत्री वाहताना, नवीन मूर्ती घेताना ई. वेळेला ह्या गोष्टी आणि सल्ले तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरतील. 😄👍