https://youtube.com/@warkarisantsahitya?si=-j7Vqn9jzGCibEzC
#warkarisantsahitya
९८१. ब्रह्मचारी धर्म घोकावीं अक्षरें। आश्रमीं विचार
षट्कर्मीं ॥ १ ॥ वानप्रस्थ तरी संयोगीं वियोग। संन्यास तो त्याग
संकल्पाचा ॥ २ ॥ परमहंस तरी जाणे सहज वर्म । तेथें याति धर्म
कुळ नाहीं ॥ ३ ॥ बोले वर्म जो चाले याविरहित । तो जाणा पतित
श्रुति बोले ॥ ४॥ तुका म्हणे कांहीं नाहीं नेमाविण । मोकळा तो
सीण दुःख पावे ॥ ५॥
संत तुकाराम महाराज अभंगगाथा ९८१ब्रम्हचारी धर्म घोकावे अक्षर।
#warkarisantsahitya
warkarisantsahitya
वारकरी संत साहित्य📚
चातुर्मास प्रवचन पंढरपूर
प्रवचन पंढरपूर
चातुर्मास व्रत
विधिचातुर्मास
कथाचातुर्मास का महत्व
चातुर्मास कथाचातुर्मास व्रत विधि
रामभाऊ महाराज राऊत