नमस्कार मंडळी, मी साहिल विजय नितोरे गुहागर तालक्यातील कुटगिरी गावचा मी सुपुत्र. मी माझ्या या (आम्ही कोकणकर) या YouTube चॅनलद्वारे आमच्या कोकणातील रूढी, परंपरा, लग्न तसेच कोकणातील प्रवास व कोकणातील सुख दाखवायचा छोटासा प्रयत्न करतो, तर तुम्ही मला या कामात मोलाची मदत कराल व मला अशेच पुढे जाण्यास सहकार्य कराल अशी मी आशा बाळगतो.
या व्हिडिओ द्वारे तुम्हाला आमच्या गावातील महिलांचा नाच तसेच नवीन नाचाची गाणी आणि त्याच्यातील मज्जामस्ती दाखवण्याचा यत्न केला आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ❤️😍
Thanks for watching this video ❤️🙌
#viral #trending #kokan #ganpati #ganpatibappa #ganeshchaturthi #kokan #kokanee #kokanimulga #kokanimulgi #explorepage #kokannature #panvel #pen #roha #mangaon #poladpur #khed #chiplun #dapoli #guhagar #sangmeshwar #ratnagiri #kankavli #travel #festival #vlog #vlogger #trend #love #like #share #subscribe #youtube #facebook #instagram #explorpage