MENU

Fun & Interesting

विठ्ठल पाहूणा आला माझ्या घरा (अभंग)

Priyanka Dnyaneshwar Karanje 2,413,406 5 years ago
Video Not Working? Fix It Now

गायिका :- प्रियंका करंजे. पखवाज वादक :- ओंकार पोकळे. टाळ वादक :- ओंकार पोकळे. -: Lyrics :- विठ्ठल पाहूणाss आला माझ्या घरा...(२) लिंबलोणं करा सावळ्यालाss लिंबलोणं करा सावळ्याला...(२) विठ्ठल पाहूणाss आला माझ्या घरा...(२)...||धृ.|| दूरल्या देशीचाsss बहू आवडीचा...(२) भिवरथडीचा नारायणsss भिवरथडीचा नारायण...(२) विठ्ठल पाहूणाss आला माझ्या घरा...(२)...||१|| सर्व माझे गोत्रss मिळाले पंढरी...(२) भीमाच्या माहेरा धन्य झालोss भीमाच्या माहेरा धन्य झालो...(२) विठ्ठल पाहूणाss आला माझ्या घरा...(२)...||२|| तुका म्हणे माझाss येईल सखा हरी...(२) संकट निवारी पांडूरंगss संकट निवारी पांडूरंग...(२) विठ्ठल पाहूणाss आला माझ्या घरा...(२)...||३||

Comment