MENU

Fun & Interesting

तोंडाला चव आणणारी चविष्ट टोमॅटोची आमटी सोबत मसूर व वालीची भाजी | रोजच्या जेवणाचे ताट-5 |कृष्णाई गझने

Krushnai Gazane 73,061 1 year ago
Video Not Working? Fix It Now

घरगुती जेवण-1: https://youtu.be/iIY95DR3Pfo घरगुती जेवण-2: https://youtu.be/lvpG24oc0r0 घरगुती जेवण-3: https://youtu.be/nKJaWIHw51U घरगुती जेवण-5: https://youtu.be/nKJaWIHw51U व्हिडीओत बनवून दाखवलेले जेवण हे 3 ते 4 माणसांना सहज पुरेल इतके आहे. मसूरची भाजी साहित्य: 2 कप भिजवलेले मसूर,1 बटाटा,2 कांदे,अर्धे टोमॅटो,दीड चमचा मिरची पावडर,1 चमचा गरम मसाला, 1 चमचा,आलं-लसूण पेस्ट,अर्धा चमचा हळद, पाव कप ओल खोबरं, कोथिंबीर, मीठ, तेल, पाणी वालीची भाजी साहित्य: 2 जुड्या वाली,2 कांदे,3/4 लसूण पाकळ्या,1 मिरची, अर्धा चमचा हळद, पाव कप ओल खोबरं, मीठ, तेल, पाणी, कोथिंबीर टोमॅटो बटाटा आमटी साहित्य: 3 मध्यम आकाराची टोमॅटो,1 बटाटा,2 मध्यम आकाराचे कांदे, ओल खोबरं,1 चमचा मिरची पावडर, पाव चमचा हळद, कोथिंबीर, मीठ, तेल, पाणी #vegthali #krushnaigazane #Rojachejevan #घरगुतीजेवण

Comment