MENU

Fun & Interesting

शेणखत उपलब्ध नाही ! शेतामध्ये कोणते सेंद्रिय खत टाकू ?

BharatAgri Marathi 31,219 2 years ago
Video Not Working? Fix It Now

▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध! 👉लिंक - https://krushidukan.bharatagri.com/ ============================================================ 👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏 🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे. ✅आजचा विषय - 🌱शेणखताला उत्तम पर्याय काय आहे ?👍 १. हिरवळीचे खत - पीक फुलवऱ्यात येताच जमिनीत गाडून एकजीव करणे म्हणजेच हिरवळीचे खत . त्यामध्ये ताग ,धैंचा , शेवरी तसेच काही पिकांचा सुद्धा समावेश होतो त्यामध्ये मटकी ,चवळी , गवार , सूर्यफूल ,हरभरा , सोयाबिन ,उडीद ,इत्यादी . पेरणी प्रती एकरी बियाणे - - ताग - २० ते २५ किलो / एकरी . - धैंचा - १५ ते २० किलो / एकरी . - सेंजी - १५ ते २० किलो / एकरी २. कोंबड खत - जमिनी नुसार आणि पाण्याच्या उपलब्ध असल्यास आपण वर्षभर कोंबड खत वापरू शकतो . एकरी ७०० ते १००० किलो पर्यंत आपण एकरी वापरू शकतो . ३. गांडूळखत - हे सगळ्यात उत्तम असे खत याचा एकरी २ ते २. ५ टन पर्यंत वापर करू शकतो . 4. जीवामृत स्लरी - २०० लिटर / एकरी महिण्यातून एकदा सोडल तरी जमीन चंगली सुपीकता वाढते 5. विविध पिकाचे भूसा उदा - गहू ,बाजरी . उसाचे पाचट , झाडाचा पाला पाचोळा या वरती वेस्ट डिकंपोझर मारून ते गाडून दिल्यास सुद्धा जमिनीची सुपीकता सुधारण्यास मदत होते . 6. प्रेसमड - राखेमध्ये फॉस्फरस आणि मिक्रोनिट्रिएंट्स जास्त प्रमाणात आसल्यामुळे ते सुद्धा आपण वापरू शकता राख आपल्याला २ ते ३ रुपये किलो ने बेकारी मध्ये मिळे ३०० ते ४०० किलो एकरी टाकावी . 7. नीम पेंड - नीम पेंड आपण एकरी २०० किलो पर्यंत वापरू शकतो . याचा कीटक नाशक म्हणून सुद्धा उपयोग होतो 8. बोनमील - सेंद्रिय खताच्या वापरामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांमध्ये सुधारणा घडवून, उत्पादन वाढते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, पाण्याचा योग्य निचरा होण्यास मदत होते. जमिनीत हवा खेळती राहते. त्यामुळे जमिनीला अन्नद्रव्याची गरज सेंद्रिय खतांच्या माध्यमातून उपलब्ध होते, परंतु रासायनिक खतांमुळे होणारे दुष्परिणामावर मात करता येते.असच आपण पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटू . 9. फिशमिल - तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍 ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस - 👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl 👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe 👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe 👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G 👉वेबसाइट - www.bharatagri.com 👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z 👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt 👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Comment