नेवासा तालुक्यातील नजिक चिंचोली येथे वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांचे सुंदर किर्तन झाले. संत सावता महाराज मंदिर सावतानगर येथील या सप्ताहात महाराजांनी वेद अनंत बोलीला या अभंगावर सुंदर चिंतन मांडले.
वेद अनंत बोलिला l अर्थ इतुकाची साधिला l
विठोबासी शरण जावे l निजनिष्ठे नाम गावे l
सकळ शास्त्रांचा विचार l अंती इतुकाची निर्धार l
अठरा पुराणे सिद्धांत l तुका म्हणे हाचि हेत l
Do not copy this video.
All rights reserved - Ⓒ Anand Sadhakashram, Bhavinimgaon
#आनंद_साधकाश्रम #livekiratan #वारकरी