MENU

Fun & Interesting

मऊ चकली : आजीच्या हातची १५ मिनिटांत ‌होणारी | Chakli Bhajani | Chakli Recipe | Vaishali Deshpande |

Vaishali Deshpande 44,423 3 years ago
Video Not Working? Fix It Now

मऊ चकली : आजीच्या हातची १५ मिनिटांत ‌होणारी | Chakli Bhajani | Chakli Recipe | Vaishali Deshpande | चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. https://www.youtube.com/c/VaishaliDeshpande Please subscribe to our channel for more videos आईच्या अनुभवातून खमंग खुसखुशीत चकली भाजणी ते चकली एकाच व्हिडिओ मध्ये : https://youtu.be/asLJs23OWUQ मऊ चकली साहित्य : १ कप तांदूळ १/२ कप हरभरा डाळ १/४ कप उडीद डाळ ३/४ कप पाणी १ + १/२ टेबलस्पून तेल १/४ टीस्पून हळद १ टेबलस्पून तिखट १ टेबलस्पून तीळ १/२ टेबलस्पून धने पावडर १/२ टेबलस्पून जिरे पावडर मीठ चवीनुसार चकली तळायला तेल #vaishalideshpande #चकलीभाजणी #chakli #chaklibhajani #quickbreakfast #breakfast #diwalifaralrecipe

Comment