MENU

Fun & Interesting

केळीच्या पिकाविषयी संपूर्ण माहिती..अशा प्रकारच्या योग्य नियोजनाने मिळवा एकरी 35 ते 40 टनाचे एवरेज.

Video Not Working? Fix It Now

#youtubeshorts #viralvideo #facebookstatus #केळी #बनाना #banana
तुम्ही जर नव्याने केळी लागवड करत असाल तर अशा काही गोष्टी लक्षात घेणे किंवा ते काळजीपूर्वक करणं खूप महत्त्वाचं असतं.. एरवी बरेच शेतकरी बांधवर काय करतात की केळी लागवड करतात आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतात.. पण तेच दुर्लक्ष आपल्या तोट्यात आणू शकते यासाठीच अशा प्रकारचा अवलंब करा जेणेकरून एकरी कमीत कमी 35 ते 40 टनाचे अवरेज आपल्याला भेटू शकेल... व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा

Comment