धो धो पावसात बनवला अंड्याचा रस्सा आणि घरातली भाकरी | Anda Curry Party, Konkan | Kokankar Avinash
आज गावाला पाऊस बऱ्यापैकी होता आणि सर्व पोरांनी मिळून विचार केला अंड्याचा रस्सा बनवायचा. सोबत घरातून भाकऱ्या आणायच्या म्हणजे पटकन सर्व होईल. आज प्रमोद च्या घरी जेवण बनले. प्रमोदला आंबे हवे होते म्हणून आम्ही सर्वच आंब्यासाठी गेलो पण पावसामुळे आंबे पडले होते. घरी आलो आणि सर्वानी अंड्याचा रस्सा आणि भाकरी वर ताव मारला. बाहेर पाऊस होता आणि त्यात अंडा करी मग काय विषयच नाही.
#eggcurry #eggrecipe #Egg #eggrecipes
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : [email protected]
Join this channel to get access to perks:
https://www.youtube.com/channel/UClurumWzrNaZC3znw7Z3WDw/join
S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAvinash
Facebook : https://www.facebook.com/Kokankaravinash
Instagram : https://www.instagram.com/KokankarAvinash
Youtube : https://www.youtube.com/KokankarAvinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger