श्री संत बाळूमामा मंदिर आदमापुर || संत बाळूमामा मंदिर दर्शन|| #youtube #viral #balumama
बाळूमामांचा जन्म कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ या गावी १८९२ मध्ये झाला होता. आईचे नाव सुंदरा व वडिलांचे नाव मयप्पा होते. आईचा त्यांच्यावर फार जीव होता
बाळूमामा हे एक भारतीय धनगर समाजातील एक गूढ, संत योगी होते आणि लोक त्यांना शिवाचा अवतार मानत होते. बाळूमामांनी स्वतःच्या संसारात न रमता त्यांनी गोरगरिबांची सेवा करण्यावर जास्त भर दिला. त्यांनी आपल्या सोप्या शिकवणीतून लोकांच्या अनेक समस्या व अडचणी सोडवल्या. त्यांच्याकडे सर्व जातीधर्मातील व वर्गातील लोकं अडचणी घेऊन येत होते. बाळूमामांचा अंधश्रद्धेवर अजिबात विश्वास नव्हता. बाळूमामा नेहमी शाकाहारी भोजन घेत असत. गारगोटीचे "मुळे महाराज" हे त्यांचे गुरु होते. ते लोकांना ठामपणे सांगायचे, "ज्ञान हे जीवन आहे आणि अज्ञान म्हणजे मृत्यू होय." त्यांचा जन्म मेंढपाळ कुटुंबात झाला असला तरी त्यांनी सर्वांसाठी काम केले.
———————————————————————-
व्हिडिओ आवडली आसेल like Share Comment Or Subscribe करायला विसरू नका 🙏
नमस्कार मित्रांनो Vlog आवडला तर नक्कीच Share, Like, Comment & Subscribe करा
कृपया सपोर्ट करा मित्रांनो,
माझ्याकडून चूक झाली असेल तर कृपया मला माफ करा.
मित्रांनो पाहिल्याबद्दल धन्यवाद