आज माणसाने लक्षणीय प्रगती केली आहे, अगदी काही दिवसापूर्वीच आपल्या भारताचे यान चंद्रावर जाऊन पोहोचलं, पण आजही चंद्राला देव मानणारी माणसं आहेत या जगात. भाकरीच्या चंद्रासाठी मरमर कष्ट करणारी लोक अजूनही आपल्या आजूबाजूला आहेत. 4G, 5G च्या जमान्यात डोक्यावर आभाळाचं छत आणि धरणीमायला भुई करून, आयुष्यभर फक्त कष्ट करणाऱ्या काही लोकांना भाकरी आणि भाजीचे भ्रांत आहे, 4G-5G इथं कामी येत नाही.
आपल्या संसाराचं ओझं पाठीवर घेऊन गावोगाव फिरुन पोट भरणार ही लोक, खऱ्या अर्थाने आनंदी आणि श्रीमंत आहेत. उद्याची चिंता नाही, हप्त्याचे टेन्शन नाही, भूतकाळाचा गम नाही किंवा भविष्याची काळजी नाही, रोज कष्ट करायचे आणि चटणी भाकरी खाऊन पोट भरायचं, आभाळाचं पांघरून करून समाधानी आयुष्य जगायचं, खऱ्या अर्थाने आनंदाने समाधानी असणारे ही लोकं, त्यांच्या आनंदाचं रहस्य जाणून घेऊया, त्यांच्या काही अडचणी जगासमोर मांडूया या व्हिडिओ मधून | YouTube Mi Vatsaru.
How does the open world work? Even if the hearth is not lit for four months during the rainy season, there is no less joy and satisfaction | YouTube Mi Vatsaru
#life_in_village
#rural_life
#dhangari_life
#poverty
#sidu_hake
#sayaji_shinde
#malhar_martand
#champashashthi
#khandoba
#dhangarijivan
#graminjivan
#livenews
#ibnlokmat
#madhuras_receipe
#pushapa2
#marking_of_pushpa2
#behind_the_scenes_pushpa2
आपले काही प्रसिद्ध व्हिडीओ Popular /viral videos.
https://youtu.be/evKJOHrg7Jo
https://youtu.be/OXMPueoTIuA
https://youtu.be/jT8y8G_oZsM
https://youtu.be/LrwqAOHJ97U
https://youtu.be/c90U4MDiRrY
मिलिंद भोसले, मी वाटसरू
For Promotion / Collaboration / Sponsorship, please write to below id.
Email : milindrajebhosale@gmail.com
Facebook : mi.vatasaru & milindrajebhosale
_______________________________________________
© All of the content in this video is made by the creator Mi Vatsaru. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission.
श्री. बुधाजी खरात आणि कुटुंबीय.
मुळ गाव : अहमदनगर
Mobile :95297 99719