एकनाथ शिंदे, 'तेंव्हा' तुमचं काय होईल ? रिक्षावाला, पानवाला --- (Eknath Shinde, what will happen to you?)
The foreheads of Eknath Shinde and his forty companions have been branded with treason, the day before yesterday Uddhav Thackeray said, no matter how many times we dive, this treason mark will not go away! We can understand if Uddhav Thackeray or any leader of his party says something like that! But Imtiaz Jaleel, who often speaks against Uddhav Thackeray, has spoken harsh words to Eknath Shinde, expressing his sorrow over the split of Shiv Sena! MIM state president Imtiaz Jaleel is currently deeply in love with Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray's party. Sometimes he salutes Chandrakant Khaire's honesty and loyalty, and sometimes he criticizes the leaders of the Shinde group who go to the lower level and criticize Uddhav Thackeray. Look, when Eknath Shinde broke Shiv Sena chief Balasaheb Thackeray's Shiv Sena for selfish reasons, Maharashtra was shaken..... Even those who did not agree with Shiv Sena's views were shaken. And the common man was also hurt.... If you look at it like that, the Muslim community never considered Shiv Sena as theirs, Shiv Sena is the identity of the Marathi people and a Hindutva party... The MIM is the opposition party to it... But the regional presidents of that party have taken Uddhav Thackeray's side. Balasaheb Thackeray raised the rickshaw puller, the vegetable seller, the street person, Uddhav Thackeray gave him prestige, honor, power, and money. But today he is the one being criticized and spoken in bad language. If you want to leave the party, go, but at least don't use bad language about those because of whom you have become rich today, Imtiaz Jaleel advised the leaders of the Shinde group in these words
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चाळीस साथीदाराच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का मारला आहे, परवाच उद्धव ठाकरे म्हणाले, कितीही डुबक्या मारल्या तरी हा गद्दारीचा शिक्का जाणार नाही ! उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाचा कुणी नेता असं काही बोलला तर समजू शकतो आपण ! पण अनेकदा उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलणारे इम्तियाज जलील यांनी शिवसेना फोडल्याचं दु:ख व्यक्त करीत एकनाथ शिंदे यांना खडे बोल सुनावले आहेत! एम आय एम चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चांगलेच प्रेमात पडले आहेत. कधी ते चंद्रकांत खैरे यांच्या प्रामाणिकता, निष्ठेला सलाम करतात, तर कधी उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्यांना सुनावतात. बघा, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जेंव्हा एकनाथ शिंदे यांनी स्वार्थासाठी फोडली, तेंव्हा महाराष्ट्र हळहळला..... शिवसेनेची मतं मान्य नसलेलाही हळहळला. आणि सामान्य माणूसही दुखावला .... तसं पाहिलं तर बघा, मुस्लीम समाज शिवसेनेला कधी आपलं मानत नव्हता, शिवसेना हा मराठी माणसांची अस्मिता आणि हिंदुत्ववादी पक्ष आहे... त्याच्या बरोबर विरोधी टोक आहे एम आय एम. हा पक्ष ... पण त्या पक्षाच्या प्रेदेशाध्य्क्षांनी उद्धव ठाकरे याची बाजू घेतली आहे. रिक्षावाला, भाजी विकणारा, रस्त्यावरच्या माणसाला बाळासाहेब ठाकरेंनी मोठं केलं, उद्धव ठाकरेंनी प्रतिष्ठा, मान, सत्ता, पैसा मिळवून दिला. पण आज त्यांच्यावरच टीका, वाईट भाषेत बोललं जात. तुम्हाला पक्ष सोडून जायचे असेल, तर जा पण किमान ज्यांच्यामुळे तुम्ही आज धनदांडगे झाला आहात, त्यांच्याबद्दल वाईट भाषा तर वापरू नका, अशा शब्दात इम्तियाज जलील यांनी शिंदे गटातील नेत्यांना सल्ला दिला
-------------------
#ajitpawar #bjpnews #politicaldrama #mahayuti #devendrafadnavis #eknathshinde #sharadpawar #ncpmaharashtra #uddhavthackerayspeech #nileshlankeofficial #maharashtraassemblyelections #shodhnewsmarathi #ashokgodage #solapurnews #ncpmaharashtra #bjpmaharashtra #mahavikasaghadi #maharashtramla #shindegroup #shindecamp #pranitishinde #samadhanautade #maharashtralegislativeassembly #legislative_assembly #chhaganbhujbal #supriyasulefc #electionnewslive #rohitpawarspeaks #pandharpur_news_channel #shivtirth #uddhavthackeraylive #marathinews18 #tv9marathilve #uddhavthackerayspeech #adityathackeray #samana á #omrajenimbalkar #sanjayrautarrested #vanchitbahujanaaghadi #solapurpolitics #marathibatmya #manojjarangepatil #anjalidamania #walmikkarad #bachhukadu #jayantpatil #suresdhas #jitendraawhad