कुरकरीत कोबी गाजर मंच्युरियन ग्रेवी सह | होटल पेक्षा चवदार हेल्दी l #Veg Manchurian Recipe
कुरकरीत कोबी गाजर मंच्युरियन ग्रेवी सह | होटल पेक्षा चवदार हेल्दी l #Veg Manchurian Gravy #Veg Manchurian Recipe
साहित्य :
कोबी - १ गड्डा
गाजर - २
आले - 1 इंच
मैदा - २ व् अर्धी वाटि
सोया सॉस - २ चमचे
टोमेटो सॉस - २ ते ३ चमचे
विनेगर - 1 चमचे