खाराची मिरची : ८७ वर्षांच्या आईच्या हातची झटपट होणारी | लिंबू मिरची लोणचे | Limbu Mirchi Achar |
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/c/VaishaliDeshpande
Please subscribe to our channel for more videos
माझी आई, सासूबाई, मावशी, छाया आजी यांच्या हातचे पारंपरिक पदार्थ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा :
https://www.youtube.com/playlist?list=PLXpRsi4dfXtFMw8mDVADlcRINexSPRCGi
खाराची मिरची साहित्य आणि प्रमाण :
१२५ ग्रॅम हिरवी मिरची
३ टेबलस्पून मोहरी डाळ
१ टेबलस्पून + २ चिमूट हिंग
१ टीस्पून + १ चिमूट हळद
१/२ टीस्पून मेथी पावडर
१ + १/२ टेबलस्पून मीठ
३ लिंबाचा रस
१/२ कप तेल
#vaishalideshpande #खाराचीमिरची #limbumirchiachar #मिराचीचेलोणचे #मिरचीलोणचे
Topics Covered :
खाराची मिरची
मिरचीचे लोणचे
खारातली मिरची
खारातली मिरची लोणचे
खाराची मिरची या सोप्या पद्धतीने करा
हिरव्या मिरचीचे लोणचे
कुटाची मिरची
लिंबू हिरवी मिरची लोणचे
हिरवी मिरचीचं लोणचं
मिरचीचं लोणचं
फोडणीची मिरची
मिरची
हरी मिर्च का आचार
सांडगी मिरची
मिरची का अचार
मिरची लोणचं
झटपट मिरची का अचार
पारंपारिक सांडगी मिरची
मिरची लोणचे रेसिपी मराठी
मिरची लोणचे कसे करावे
लिंबू मिरची लोणचे मराठी
मिरची लोणचे बनवणे
चटपटीत मिरची लोणचे
मिरची लोणचे रेसिपी मराठी मधून
kharachi mirchi
easy recipe
limbu mirchi achar