ऐश्वर्या संपन्न राष्ट्रसंत भगवानबाबा वैराग्यमूर्ती वामनभाउ महाराज याच्या संयुक्त पूण्यतिथी निमित्तान महिला मंडळाने श्री विष्णू सहस्त्र नामाच पारायण केली🙏🙏