जिथं पुरोगामी चळवळीची अनेक बीजं रोवली गेली, त्याच पुण्यात पुन्हा एकदा जातीयतेला फोडणी मिळाली आहे. ही फोडणी ज्यांनी दिली त्या कुणी सर्वसामान्य नाही तर चक्क पुणे वेधशाळेच्या माजी संचालिका असणाऱ्या डॉ. मेधा खोले आहेत. आपल्याकडे स्वयंपाक करणाऱ्या बाईनं जात लपवून ठेवल्याचा दावा करत मेधा खोले यांनी त्या महिलेविरोधात चक्क फसवणुकीची तक्रारही दिलीय.
For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive