"कारकुनाचा कुणी छळ करत नाही," नितेश राणेंचं वक्तव्य, वादाला तोंडफुटी. सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरून राजकीय संघर्ष वाढला? प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये तणाव निर्माण?
अनिल परबांच्या संभाजीराजेंवरील वक्तव्यावरून आज विधानपरिषदेत जोरदार राडा पहायला मिळाला. परबांनी संभाजी महाराजांची माफी मागा अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली तर वक्तव्य तपासा, आक्षेपार्ह असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं परबांनी म्हटलंय. दरम्यान नितेश राणे आणि अनिल परबांमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली.
#niteshrane #governmentemployees #maharashtra #politics #bureaucracy #controversy #statement #saamtvnews #anilparab
"No one harasses clerks," says Nitesh Rane, sparking controversy. Political tensions rise over government employees' concerns. Is there growing friction between the administration and staff? | SSJ