साहित्य आणि प्रमाण तीन ते चार व्यक्तींसाठी.
दोन वाटी ज्वारीचे पीठ.
दोन वाटी गव्हाचे पीठ.
एक वाटी बेसन पीठ.
छोटे चार ते पाच चमचे तेलाचे मोहन.
दोन मध्यम आकाराचे कांदे.
थोडी कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने.
हिरवी मिरची आले आणि लसूण याचे वाटन.
चवीनुसार हळद, मीठ, लाल तिखट, धना जिरा पावडर.
एक चमचा धने, एक चमचा जिरे,एक चमचा बडीशेप.
थालपीठ नक्की करून पहा आणि अभिप्राय कळवायला विसरू नका.
धन्यवाद प्रतिभा फिरोदिया😊.