अफलातून.. ना मोटर, ना फिल्टर...बघा नवं इस्त्रायली सायपन ड्रीप! अगदी १० एकर भिजणार एकसारखं!
#baramati #rohitpawar #agriculture #innovation #ajitpawar #marathinews #sharadpawar #maharashtra #baramati_city #pune #ncp #news
बारामतीतील एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या कृषिक प्रदर्शनासाठी इस्राईल तंत्रज्ञानाचे नवे ठिबक सिंचन सध्या या ठिकाणी अस्तित्वात आलं आहे. ही पूर्ण नवीन तंत्रज्ञानाची पद्धत असून ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वीज व्यवस्था नाही अशा ठिकाणी देखील एकसारखं पीक भिजवू शकत ठिबक सिंचनातील हा नवा प्रयोग असून याद्वारे शेतकऱ्यांचा पैसा आणि शेतकऱ्यांची वेळ शेतकऱ्यांचे कष्ट ही वाचण्याची शक्यता आहे.