माझं लग्न झालं नवरा तर कामानीमीत्त गावी निघून गेला मला खुप वाईट वाटलं मी माहेरी गेले | Marathi Katha
माझं कॉलेज पूर्ण झालं. मला पुढे शिकायची इच्छा होती आणि बरंच काही करायचं होतं. पण अचानक माझ्यासाठी एक चांगलं स्थळ आलं, त्यामुळे मला लग्न करावं लागलं. जो स्थळ माझ्यासाठी आलं होतं, तो मुलगा लेफ्टनंट होता आणि सरकारी नोकरीवर चांगल्या पदावर होता. त्यामुळे घरच्यांनी आग्रह केला, आणि मुलगाही मला पसंत आला. त्यामुळे मी लग्न करण्यास तयार झाले.
खूप थाटामाटाने, अनेकांच्या उपस्थितीत माझं लग्न झालं दुर्गेशशी. दुर्गेश स्वभावाने खूपच छान आणि अतिशय समजूतदार होता. पण जेव्हा लग्नाच्या सगळ्या विधी पार पडल्या आणि आम्ही देवस्थानांना जाऊन आलो, तेव्हा आमच्या लग्नाची पहिली रात्र आली. पण दुर्गेश मात्र माझ्याजवळ आला नाही; त्याने मला स्पर्शही केला नाही. दोन दिवस झाले तरी आमच्यात स्पर्शही झाला नाही. दरवेळी फक्त बोलायचं आणि गप्पा मारायच्या. दोन-तीन दिवसानंतर तो त्याच्या कामानिमित्त निघून गेला आणि काही दिवस तिकडेच थांबणार होता.
आता मात्र माझ्या मनात शंका निर्माण झाली. दुर्गेश असा का वागत आहे? त्याच्यामध्ये काही दोष तर नाही ना? असं काही असतं तर त्याने मला सांगायला हवं होतं. मी ही गोष्ट माझ्या वहिनीला सांगितली, आणि वहिनीने ही गोष्ट सगळ्या नातेवाईकांमध्ये पसरवली.
आता मी खूप दुखी राहू लागले. मला काही कळत नव्हतं की माझ्यासोबत काय झालं. मला असं वाटू लागलं की माझ्यासोबत खूप वाईट झालं आहे, आणि माझ्या आयुष्याचं नुकसान झालं आहे. पण त्यानंतर एके दिवशी दुर्गेशने मला फोन केला आणि म्हणाला की तो येत आहे. तेव्हा मी माहेरी आले होते.
माहिती आल्यानंतर आजूबाजूला लोकांमध्ये नको त्या चर्चा सुरू झाल्या. दुर्गेश एके दिवशी माझ्या माहेरी आला. आमच्या घरात त्याचा सत्कार करण्यात आला नाही; कोणीही त्याचं स्वागत केलं नाही. तो अगदी एखाद्या साध्या माणसासारखा येऊन बसला. आईने त्याला पाणी दिलं. दुर्गेश काही बोलला नाही आणि काही वेळ थांबला नाही. त्यानंतर तो रूममध्ये झोपायला निघून गेला.
त्याच्यानंतर दुर्गेशने मला बोलावलं. त्यानंतर मात्र आमच्यात असं काही घडलं की... पण मी तनु. यानंतर पुन्हा माझं आयुष्य बदलून गेलं. तरी संपूर्ण कथा या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. ऐकण्यासाठी पुन्हा व्हिडिओ बघा.
marathi katha
marathi story telling
marathi interesting story
marathi emotional story
मराठी कथा
मराठी बोधकथा
मराठी प्रेरणादायी कथा
marathi stories
marathi moral stories
marathi story
#marathikatha
#मराठीstories #moral_Katha #मराठीकथा #मराठीबोधकथा #हृदयस्पर्शीकथा #moralstories #hearttouchingstory #marathistories #marathimoralstories #marathistory
Disclaimer : This channel does not promote or encourage any illegal activities , all contents provided by this channel (मराठी Stories) is meant for educational and motivation purpose only.
I declare that all slideshow belongs to me. Photos all are taken from AI Image creation and using the advanced image creation options. All images were fairly used during the making of this video for educational purposes. We do not mean to victimize anybody emotionally.
Thanks For Watching