पोयनाडचा आठवडा बाजार | सुकी मच्छीसाठी प्रसिध्द पोयनाड बाजार | poynad dry fish market |
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथील प्रसिद्ध असा सोमवारचा आठवडे बाजार हा बाजार विशेषतः सुक्या मच्छी साठी प्रसिद्ध आहे दीडशे वर्षांपूर्वी पासून हा बाजार चालू आहे हा बाजार सकाळी पाच वाजल्यापासून सुरू होतो तो संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालू असतो.
या बाजारात आपल्याला सर्व प्रकारची सुकी मच्छी घाऊक व किरकोळ स्वरूपात विकत घेता येते येथे विविध प्रकारची मच्छी मिळते जसे की बारीक सुकट अंबड सुकट म्हणजेच करंदी बोंबील वाकट्या माकळ्या दांडी म्हणजेच खारे मासे येथे वेगवेगळ्या किमतीमध्ये सुकी मच्छी मिळते मच्छीचे किमतीनुसार वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात.
त्याचबरोबर या बाजारात स्थानिक परिसरात पिकणारी विविध कडधान्य जसे की वाल मुग मटकी चवळी काळे मुग हरभरे व विविध प्रकारच्या डाळी खरेदी करता येतात हा बाजार कांदे बटाट्यासाठी देखील प्रसिद्ध आहे तसेच येथे सर्व प्रकारची मसाल्यासाठी लागणारी मिरची व मिरचीच्या प्रमाणात गरम मसाला मिळतो स्थानिक परिसरातील वेगवेगळ्या गावठी भाज्या पालेभाज्या तसेच झाडू टोपल्या मातीची भांडी चुली, मडकी व आंबे करवंद फणस कोकम चिंच आधी येथे मिळतात गृहपयोगी लागणाऱ्या सगळ्याच वस्तू आपल्याला या बाजारात मिळतात पंचक्रोशीतील सर्व शेतकरी वर्ग आवर्जून या बाजारात सोमवारी खरेदीला येतो पावसाळापूर्वीचे सर्व सर्व साहित्य येथे खरेदी केले जाते.
https://youtu.be/Vv6adNO5fYo
https://youtu.be/UBYppHoX2Jw
https://youtu.be/3-8OoWLJXYM
https://youtu.be/lQd0IigUI-0
https://youtu.be/Pwur59LzBY0
https://youtu.be/rf5TGu0AGiw
https://youtu.be/dMtp-qJn60E
https://youtu.be/k9FY5b1YlDo
https://youtu.be/8yON-AfbVYs
#पोयनाडचाआठवडाबाजार
#weekly
#dryfishmarket
#dryfish
#alibag
#सुक्यामासळीचाबाजार
#पोयनाड
#मिरचीमार्केट
#सोमवारचाबाजार
#सुकीमच्छीमार्केट
#viral
#marketing
#market