नमस्कार 🙏
👩🍳आज आपण बनवणार आहोत Green पापलेट फ्राय | पापलेट साफ करण्याची ही नविन पद्धत वापरुन पहा | Paplet fish fry Recipe .
व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या परिवारा सोबत जास्तीत जास्त शेअर करा.
( WhatsApp किंवा Facebook वर किमान 5 जणांना तरी शेअर करा. )
👍 लाईक करा आणि तुमच्या छान छान प्रतिक्रिया कमेन्ट मध्ये कळवा ,
आम्हाला त्या वाचायला नक्की आवडतील.
तुम्ही केलेल्या रेसिपी चे फोटो आम्हाला इथे पाठवू शकता. 👇👇👇👇👇
इंस्टाग्राम : https://www.instagram.com/malvanikavitasrecipes
फेसबुक : https://www.facebook.com/malvanikavitasrecipes
या लिंक वर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीया वर देखील Follow करायला विसरु नका.
__________________________________________________
यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे.👇
पापलेट ला लावण्यासाठी
1. अर्धा चमचा हळद
2. दीड चमचा मीठ
मसाला भरण्यासाठी लागणारे साहित्य
1. दोन इंच आलं
2. पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या
3. पंधरा ते वीस लसून पाकळ्या
4. अर्धा किसलेला नारळ
5. एक मूठ कोथिंबीर
6. पाव मूठ पुदिना
7. चवीनुसार नुसार मीठ
8. एक छोटा चमचा हळद
तर हे साहित्य वापरून आपण Pomfret fry Recipe Marathi बनवणार आहोत... 😋
__________________________________________________
-------: आमच्या काही खास रेसिपी :-------
✅ ओल्या खोबऱ्याचे मालवणी वाटप
https://youtu.be/IHIInnYBEWU
✅ मालवणी सोलकढी
https://youtu.be/7V0ylZVUWX4
✅ झणझणीत मालवणी मटणाचा रस्सा
https://youtu.be/amsNQL2Y5tw
✅ झणझणीत बांगडा करी
https://youtu.be/8-ugRev04LI
✅ मालवणी बांगडा फ्राय
https://youtu.be/Vn2kQwvI3CE
✅ चिकन कलेजी फ्राय
https://youtu.be/pNWUxMaD_vA
✅ अस्सल मालवणी चमचमीत कोळंबीचे सार
https://youtu.be/OJ6PFY494xU
✅ Mushi - Mori Masala Recipe
https://youtu.be/_dRG556Qupc
✅ सुक्या बांगड्याची सुकी चटणी
https://youtu.be/tYi2Iy30s8g
__________________________________________________
काही सजेशन असतील तर त्या सुद्धा मला कमेंट मार्फत कळवा. 🤔
मालवणी कविता रेसिपी 👩🍳 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन नक्की दाबा.
ज्याने आम्ही तयार केलेल्या 🥘 रेसिपी चे व्हिडिओ तुम्हाला त्याच क्षणी मिळतील आणि तुम्ही त्या बनवूनही पाहू शकता. आणि वेगळ्या चवीचा आनंद घेऊ शकता.
....................🙏 धन्यवाद 🙏.....................
#crispypapletfry #papletfishfry #पापलेटफ्राय
#MalvaniKavitaRecipes #MKR #MKRecipes