डॉक्टर, आमचे बाळ काहीच खात नाही.. काय करायचे ?... हा व्हिडिओ बघा ....डॉ साईनाथ पोवार
बऱ्याच वेळा आईवडिलांची आमच्या आमचे बाळ काहीच खात नाही.अशी तक्रार असते व या तक्रारीचे निरसन करण्यासाठी व बाळाचे खाणे वाढवण्यासाठी आपण काय काय करू शकतो हे डॉ साईनाथ पोवार यांनी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. ज्या आई-वडिलांना आपल्या बाळाचे खाणे वाढावे असे वाटते त्यांनी हा व्हिडीओ जरूर पहावा व आपल्या इतर मित्र-मैत्रिणींना व नातेवाईकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करावा म्हणजे जेणेकरून या विषयाबद्दल शास्त्रोक्त माहिती त्यांना मिळेल
Many parents have a complaint that their child is not eating at all, toa ddress this issue we have made this video in Marathi so that the parents will understand how to go ahead to increase the appetite of the child in a scientific manner.
DR SAINATH POWAR (MBBS,MD(Peds),DCH,FCPS)
Address-OM SAI CHILDREN'S HOSPITAL
Rukade Chambers, Near Hariprasad Mangal Karyalaya,
Shahupuri 2nd Lane, Kolhapur 41600
Phone no- 0231- 2669067
FOR VIDEO CONSULTATION DOWNLOAD DOCON APP AND SEARCH FOR DR SAINATH POWAR
ओम साई मुलांचे हॉस्पिटल
रुकडे चेंबर्स,हरिप्रसाद मंगल कार्यालय शेजारी, शाहुपुरी २ री गल्ली
कोल्हापूर
लहान मुलांचे वजन वाढण्यासाठी काय करायचे ? आपल्या बाळाचे वजन वाढत नाही ? मग हा व्हिडीओ बघाच... डॉ साईनाथ पोवार
https://youtu.be/ipGqV_2F5J0
६ महिन्यानंतर बाळाला काय खायला दयायचे? Weaning(Complementary) Food advice -children of 6-12 months
https://youtu.be/DiHZIMk6UTY
१ वर्ष पूर्ण झाले, आता बाळाला काय काय खायला दयायचे? DIET PLAN FOR 1 YEAR ABOVE BABY
https://youtu.be/e8eQ0GXMT2E
नवजात बाळाची निगा व काळजी-मराठीत, NEWBORN ROUTINE CARE AND COMMON PROBLEMS IN MARATHI
https://youtu.be/iviT6dUUt3c
healthy food for children, weight gain tips for children, good nutrition food for children
#babynoteating,#howtoincreaseapetiteofchild,#बाळकाहीखातनाही,#increaseappetite, #weightgaintips,#babyfoodchart, #foodforweightgainofchildren,#बाळाचाखाऊ,#drsainathpowar,#healthyfoodforchildren,#howtomakechildrenhealthy,