#पूड_चटणी #pudchutney #MixedPulsesChutney
#स्वयंपाकघर
#swaympakghar
नमस्कार 🙏😊
आपल्या स्वयंपाकघर वाहिनीवर तुम्हा सर्वांचे प्रथमतः खूप खूप मनापासून स्वागत 🌺🌺💥💥
तर आज आपण चविष्ट चटकदार अशी #पुढ_चटणी कशी करायची बघूया," मराठी जेवणाच्या ताटामध्ये डावीकडं वाढल्या जाणाऱ्या पदार्थांना म्हणजेच चटणीला महत्त्वाचे स्थान आहे, चटण्या जेवणाची चव वाढवतातचं पण त्यासोबतच अन्नपचनासाठी आवश्यक असलेल्या पाचक रसांच्या निर्मिती मध्ये देखील अगदी मोलाचं काम बजावतात, म्हणूनच चटण्या जेवणात खूपच उपयुक्त आहेत 😊 आणि पूड चटणी देखील #चवदार, #खमंग पण भरपूर प्रथिनेयुक्त अशी आहे याला #मिश्र_डाळींची_चटणी देखील म्हणतात," ही चांगली तीन-चार महिने मस्त टिकून राहते," वेगवेगळ्या जिन्नसांची वेगवेगळी चव यामुळे ही चटणी अप्रतिम लागते,यामुळे ही चटणी खाऊन उत्तम जेवण जेवल्यासारखं वाटतं, पोळीसोबत भातासोबत आणि ज्वारीच्या भाकरीसोबत खायला छान लागते ही चटणी, आपण आज आमच्या मराठवाड्याच्या पद्धतीने चटणी करूया.
तर मग नक्की सांगा ही चटणीची पाककृती तुम्हाला कशी वाटली 😊
अजून काही पारंपारिक झटपट आणि सोप्या चटण्या बघा खालील लिंक वर 👇👇👇👇👇👇👇😎
सोप्या चटण्या Easy Chutney recipes: https://www.youtube.com/playlist?list=PLmIB6nreCDquZlSveMjHFpT-2wuwQ8SJc
अजूनही कृती बघा:
येसर मसाला कृती: https://youtu.be/5TKvPq6zFsc
अश्याच सोप्या पण पौष्टिक आणि पारंपारिक पाककृती बघण्यासाठी आमची वाहिनी बघत राहा!
आमच्या अजून काही मराठवाडा विशेष पाककृती : https://www.youtube.com/playlist?list...
Super spicy Traditional Yesar Curry recipe with English subtitles
ज्वारीचे आंबील : https://youtu.be/4jJ71MPPSEE
हेही बघा!
प्रवासात न्यायला टिकणारी दशमी : https://youtu.be/SE47ecng-vA
रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा गुणकारी तुळशीचा काढा: https://youtu.be/s24-haJLtrc
बेळगावचा कुंदा! : https://youtu.be/QAIsvNe0YSw
तोंडल्याची भाजी √
http://iqi.su/x2vhR
भेंडीची चटणी √ https://youtu.be/8dn0gwpQcc0
सोप्या चटण्या -Easy chutney recipes : https://bit.ly/2JKAfSR
•
https://www.fb.com/KitchenAarti
https://www.twitter.com/KitchenAarti
* adulsa kadha recipe in marathi with English subtitles
*
स्वयंपाकात नवख्या असलेल्या लोकांसाठी काही सोप्या, झटपट पाककृती
थालीपीठ ( भाजणीची गरज नाही) : https://youtu.be/ie0-Rpv1Rps
गडगीळ : https://youtu.be/neWdnYTC1a0
पानगे : https://youtu.be/MnCnZUbWc1s
मुटके https://youtu.be/7c3rJ50rVmY
पौष्टिक बाजरीचा घाटा : https://youtu.be/8Bv6GK4xA1o
काकडीचा भात : https://youtu.be/HuRtGwFQ8hk
ज्वारीचे आंबील: https://youtu.be/4jJ71MPPSEE