पंडित कल्याणजी गायकवाड यांच्या सुमधुर आवाजात आळंदी येथील संपूर्ण भजन तबला साथ महादेवजी सगळे कीबोर्ड कृष्णा देव महाराज व्यवहारे हे भजन संपूर्ण लाईव्ह रेकॉर्डिंगअसल्यामुळे ऑडिओ मध्ये जर काही चूक असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत