कीर्तनसंध्या रत्नागिरी
दिवस चौथा पुर्वरंग
अभंग तुकाराम महाराज
हेचि व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास ।।
पंढरीचा वारकरी वारी चुको न दे हरि ।।
राग - तिलक कमोद
न धरी शस्त्र करी मी
सांगेन गोष्टी युक्तीच्या चार
आर्या
धावत ये घनश्याम परमात्मा तु पतितपावन सांभाळिसी दासा प्रतिक्षण
पुर्वरंगानंतरचे गायन
ऑर्गन वर अभंग
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म
भेदाभेदभ्रम अमंगळ
- वादक - वरद सोहनी
कीर्तनसंध्या रत्नागिरी
दिवस चौथा उत्तररंग
मोबाईल उपास विषयी अधिक माहितीपर विवेचन. सैनिकांसाठी मासिक उपास.
थ्री पिंपल शिखर विजय
पद्मपाणी आचार्य यांच्या कार्याची माहिती.
विजयंत थापर यांच्या पराक्रमाची माहिती. त्यांच्या पत्राचे गायन
(वाचणार तुम्ही माझे पत्र जेव्हा,
स्वर्गातून पाहीन बाबा तुम्हास तेव्हा)
शूर आम्ही सरदार आम्हाला
काय कुणाची भीती
गायक - अभिजीत भट
योगेंद्र यादव यांच्या अतुलनीय पराक्रमाची माहिती.