MENU

Fun & Interesting

कांदा लागवड | पूर्व हंगामी लागवड | जैविक खत नियोजन | एकरी २५ टन उत्पन्न | Onion Farming

Kavyaaa's Vlog 163,343 2 years ago
Video Not Working? Fix It Now

कांदा खत व्यवस्थापन 1) रोप लागवडीनंतर मर होऊ नये म्हणुन - a) रासायनिक बुरशीनाशक नियंत्रण - BASF कंपनीचे xelora किंवा बावीस्टीन हे औषध रोप मुळे अर्धा तास औषधात बुडवुन त्यानंतर लागवड करणे. Xelora प्रमाण - 100ml / Acre बावरिहीन प्रमाण- 250 gram प्रती एकर 2) जैविक नियंत्रण मर रोगासाठी ट्रायकोडमी या जैविक बुरशी सोबत रोपे अर्धातास बुडवुन त्यानंतर लागवड करणे. सुडोमोनास आणि बॅसीलस सबटीलस या जिवाणू ची फवारणी करणे. 3) कांदा रासायनिक तण नियंत्रण लागवड झाल्यानंतर 20 दिवसांनी गोल प्रती लीटर एक मीली आणि दरगा सुपर हे औषध प्रती लीटर 2 मोली या प्रमाणात फवारणी करावी. 4) कांदा खत व्यवस्थापन- A) लागवडी वेळी बेडवर एष्ट्री च्या ८ ते १० बैंग सेंद्रीय खते, गांडुळ खत निंबोळी पेंड. इ. + B) लागवडी नंतर दुसय्या पाण्यावर एकरी - 24:24:0 २ बॅग सल्फर (गंधक) 5 किलो. C) 40-45 दिवसांनी- एकरी 10/26 26 2 बॅग Mixmicronutrient 1 5) 60 दिवसानंतर पोटॅशियम सोनाईत आणि फॉस्फरस व पोटॅश उपलब्ध करणारे जिवाणू द्यावेत. 6) फवारणी व्यवस्थापन 1 ली फवारणी लागवड झाल्यानंतर 10 दिवसांनी Icl स्टार्टर 3 ग्राम मॅग्नेशियम सल्फेट 1 ग्राम मायक्रोनुट्रियंट 1 ग्राम झिब्रान (अमिनो+हुमिक+सेवीड) २ २ री फवारणी लागवड झाल्यानंतर 25 दिवसांनी 15.30.15. Antrocol 2 ग्राम Folicure 0.5 मिली Profex super 1ते 2 मिली प्रती लिटर 3 री. फवारणी प्सुडोमोनास 3 मिली बसिलस सबटिलस 3मिली प्रती लिटर 4 थी फवारणी मावा, trips साठी Metaryzam Biveria Vercitilium सर्व 3 मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून सोंबत एखादे कीटकनाशक घेऊन संध्याकाळी फवारणी करावी गरजेनुसार पाण्यासोबत tricoderma N.p.k.bacteria Michorhyaza इत्यादी जिवाणू खते अवरजून वापरावीत.

Comment