मंगोल आक्रमणे. चकत्यांची राजवट, चुगताई किंवा चगताई राजवटीचा जनक, सिकंदरापेक्षा मोठे साम्राज्य निर्माण करणारा तैमुज्दीन उपाख्य चेंगीझखान. मंगोल साम्राज्य आणि भारत.