MENU

Fun & Interesting

रानात गेलो चुलीसाठी सरपणाची लाकडे आणायला 😍 | कोकणातील लोकजीवन | S For Satish | Ambavali, Kokan

S FOR SATISH 87,502 10 months ago
Video Not Working? Fix It Now

रानात गेलो चुलीसाठी सरपणाची लाकडे आणायला 😍 | कोकणातील लोकजीवन | S For Satish | Ambavali, Kokan #KokanVillageLifestyle #KokanNativePlace #RanatGeloChulisathiLakdeAnayala #sforsatish कोकणातील गावाकडचे लोकजीवन आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला पाहायला मिळते. खेडेगावात ग्रामीण जीवन कसे आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक मोसमात गावी वेगवेगळी कामे असतात त्यातील घरच्या चुलीसाठी सरपणाची लाकडे जमा करणे हे एक काम असते. तुम्हाला कोकणातील असेच व्हिडिओ दाखवत राहू तुमचा सपोर्ट असाच कायम असूद्या. खूप सारे प्रेम तुम्हाला. आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294 (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा. https://www.facebook.com/koknatlamumbaikar https://www.instagram.com/koknatlamumbaikar Email ID: [email protected] ------------------------------- Check out my another YouTube channel - https://youtube.com/@SatishRatate https://youtube.com/@PranjuPradnuMummy

Comment