महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांपैकी कोल्हापूर हा एक महत्त्वाचा जिल्हा आहे. कोल्हापूर जिल्हा विषयी श्रीनिवास पाटील सर यांनी सविस्तर माहिती दिली. कोल्हापूरमध्ये खूप वैशिष्ट्यपूर्ण अशा गोष्टी आहेत. कोल्हापुरी चप्पल तांबडा पांढरा रस्सा रंकाळा तलाव शाहू पॅलेस ज्योतिबा मंदिर कोल्हापुरी पैलवान इ.बाबी आहेत.
#कोल्हापूरकर
#रंकाळा
#पांढरा तांबडा रस्सा
#पन्हाळा