MENU

Fun & Interesting

कधी पाहिला नसेल सगळ्यात सोपा रवा केक|जास्त पसारा नाही एका मिक्सर च्या भांड्यात केक तयार@aaditya.v

Cooking with AADI 8,883 1 week ago
Video Not Working? Fix It Now

कधी पाहिला नसेल सगळ्यात सोपा रवा केक|जास्त पसारा नाही एका मिक्सर च्या भांड्यात केक तयार@aaditya.v साहित्य २ कप बारीक रवा (४०० ग्रॅम) १ कप साखर (२०० ग्रॅम) १ कप दूध ( २५० ml) ३/४ कप तेल ( पाऊण कप १७८ ml ) १/२ कप दही ( अर्धा कप १२५ ग्रॅम) १ चमचा बेकिंग पावडर १/२ चमचा बेकिंग सोडा ३ वेलची तुमच्या आवडीनुसार टूटी फ्रुटी तुमच्या आवडीनुसार / ड्राय फ्रूट #food #cooking #ravacakerecipe#backery#cake #pudding

Comment